top of page

तुमचे वैयक्तिक कॅलेंडर बनवा

तुम्ही तुम्हाला हवे ते मासे निवडून तेवढ्या माशांपुरते वर्षभराचे वैयक्तिक कॅलेंडर बनवू शकता. 

 

१. येथे खाली “मासा निवडा” ह्यवळ क्लिक करा 

२. तुम्हाला हव्या त्या माशावर क्लिक करा आणि मग “निवडा” ह्या बटनावर क्लिक करा 

३. वरीलप्रमाणे कृती पुन्हा करून तुम्ही अजून मासे निवडू शकता. तुम्ही १० वेगवेगळे मासे एका वेळी निवडू शकता 

४. जेंव्हा तुम्ही तुम्हाला हवे ते सर्व मासे निवडलेत कि मग “माझे कॅलेंडर बनवा” ह्या बटनावर क्लिक करा

५. तुमचे कॅलेंडर PDF स्वरूपात बनविले जाईल. ते झाले कि “डाउनलोड” बटनावर क्लिक करा

bottom of page