top of page
आमचा डेटा
आमचे कॅलेंडर समुद्री पर्यावरणाचे संतुलन लक्ष्यात घेता लोकांना कुठल्या महिन्यात कुठला मासा खावा ते निवडण्यासाठी मदत करते. हे कॅलेंडर बनविताना समुद्री परिसंस्था, भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर आढळणाऱ्या समुद्री माशांचे राहणीमान आणि तेथे वापरण्यात येणाऱ्या मासेमारीच्या विविध पद्धती ह्या सगळ्यांचा विचार केला गेला आहे.
खालील तक्त्यात आमचे कॅलेंडर बनवण्यामागील सर्व टप्प्यांची तपशीलवार माहिती दिलेली आहे.
ह्या कॅलेंडरमध्ये भारताच्या पश्चिम किनारपट्टीची माहिती गेली असल्यामुळे ते भारताच्या पश्चिम किनारपट्टीसाठी सर्वात जास्त लागू आहे.
जर तुम्हाला ह्या कॅलेंडर साठी वापरण्यात आलेल्या सगळ्या नोंदी बघायच्या असतील तर ह्या लिंक वर क्लिक करा.
bottom of page